Welcome Guest | | माझे प्रोफाइल | लॉगिन लॉग आऊट
मुख पृष्ठ›› उत्तरे माहिती करून घ्या
विजेते
श्रेणी क्विझ
उत्तरे माहिती करून घ्या (विधानसभा निवडणूक 2009)
Print
1 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?
वसंतराव नाईक
शरद पवार
यशवंतराव चव्हाण
शंकरराव चव्हाण
2 महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधी पितापुत्रांनाही मिळाली आहे. यातील पित्याचे नाव काय?
यशवंतराव चव्हाण
वसंतराव नाईक
शंकरराव चव्हाण
शरद पवार
3 शिवसेना-भाजप युतीचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
नारायण राणे
मनोहर जोशी
गोपीनाथ मुंडे
उद्धव ठाकरे
4 महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण?
छगन भुजबळ
आर. आर. पाटील
गोपीनाथ मुंडे
नासिकराव तिरपुडे
5 महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद कोणी सर्वाधिक वेळा भूषविले?
शरद पवार
शंकरराव चव्हाण
वसंतदादा पाटील
वसंतराव नाईक
6 1978 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले?
सुशिलकुमार शिंदे
मारोतराव कन्नमवार
यशवंतराव चव्हाण
वसंतदादा पाटील
7 एक काका-पुतणे दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. यातील पुतण्याचे नाव काय?
शरद पवार
सुधाकरराव नाईक
अजित पवार
अशोक चव्हाण
8 विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कारकिर्दीत पद सोडावे लागल्यानंतर ते कोणाला मिळाले?
अशोक चव्हाण
नारायण राणे
छगन भुजबळ
सुशिलकुमार शिंदे
9 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद कुणाला एकापेक्षा जास्त वेळा मिळाले आहे?
गोपीनाथ मुंडे
छगन भुजबळ
आर. आर. पाटील
नारायण राणे
10 अशोक चव्हाणांआधी मुख्यमंत्री कोण होते?
सुशीलकुमार शिंदे
विलासराव देशमुख
आर. आर. पाटील
छगन भुजबळ