Welcome Guest | | माझे प्रोफाइल | लॉगिन लॉग आऊट
मुख पृष्ठ›› उत्तरे माहिती करून घ्या
विजेते
श्रेणी क्विझ
उत्तरे माहिती करून घ्या (साप्ताहिक क्विझ /19-Oct-2009)
Print
1 या पैकी कोणती एक कॅरियर फाइल आहे जी कॉम्प्यूटर सिस्टम मधे व्हायरस इंस्टॉल करते ?
होस्ट
ड्रॉपर
फायरवॉल
पिंग
2 भारतात राष्ट्रपती निलायम कोठे आहे ?
बंगलोर
चेन्नई
लखनऊ
हैदराबाद
3 कोणत्या गायकाने फिल्म 'फिलहाल' मधे सुष्मिता सेन बरोबर नायकाची भूमिका केली होती ?
आनंद राज आनंद
बाबा सहगल
पलाश सेन
सोनू निगम
4 हिन्दू पुराणांनुसार मनुला मत्स्य पुराणाची दिक्षा कोणी दिली होती?
विष्णु
इंद्र
चंद्र
वायु
5 प्रसिद्ध कवी कंचन नंबियार यांनी कोणत्या नृत्य प्रकाराची सुरुवात केली होती ?
लावणी
धांगरी गाजा
नागा नृत्य
थुल्लाल
6 या पैकी कोणत्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी सर्वप्रथम गायले होते ?
मि. नटवरलाल
त्रिशुल
जंजीर
कभी कभी
7 सेतू समुद्रम् प्रकल्प हे जोडतो …….
पाक खाडी ला थेट पाक सह
पाक खाडी ला बंगालच्या खाडी सह
मन्नारचे आखात ला पाक खाडी सह
केप कॉमोरिन ला मन्नारचे आखात सह
8 कोणत्या नेत्याचा जन्म 2 ऑक्टोबर रोजी झाला होता ?
राजेंद्र प्रसाद
मोरारजी देसाई
लाल बहादुर शास्त्री
जवाहरलाल नेहरू
9 जेव्हा गादीसाठी उत्तराधिकार्‍यांचे युद्ध सुरू झाले, तेव्हा शाहजहांचा कोणता पुत्र गुजरातचा शासक होता ?
मुराद
दारा शुकोह
औरंगजेब
शाह शुजा
10 लियाकत अली खान कोणत्या देशाचे प्रथम पंतप्रधान होते ?
अफगाणिस्तान
पाकिस्तान
टर्की
मलेशिया