Welcome Guest |
| माझे प्रोफाइल
|
लॉगिन
लॉग आऊट
मुख पृष्ठ
››
उत्तरे माहिती करून घ्या
विजेते
श्रेणी क्विझ
अधिक..
सर्व विजेते
|
दररोज क्विझ खेळा
|
साप्ताहिक क्विझ खेळा
|
श्रेणी क्विझ
उत्तरे माहिती करून घ्या (दिवाळी)
1
दिवाळी या शब्दाचा नेमका अर्थ काय?
गोडधोडाचा उत्सव
दिव्यांचा उत्सव
भक्तीचा उत्सव
रंगांचा उत्सव
2
दिवाळी किती दिवस असते?
दोन
तीन
चार
पाच
3
धनत्रयोदशी कोणत्या देवाची पूजा करतात?
सरस्वती
हनुमान
धन्वंतरी
कृष्ण
4
भाऊबीज उत्सवाला पश्चिम बंगालमध्ये काय म्हणतात?
भ्रातृ द्वितीया
भाऊबीज
भाई फोटा
भाई टीका
5
हिंदूंव्यतिरिक्त कोणता धर्म दिवाळी साजरी करतो?
ख्रिश्चन
ज्यू
मुस्लिम
जैन
6
दिवाळीच्या काळात 'थलाई दीपावली' ही परंपरा कोणत्या राज्यात पाळली जाते?
केरळ
तमिळनाडू
आंध्र प्रदेश
कर्नाटक
7
दिवाळीचा मुख्य उत्सव कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
कार्तिक अमावस्या
कार्तिक पौर्णिमा
कार्तिक एकादशी
कार्तिकातला कोणताही दिवस
8
उर्वरित भारताप्रमाणे तमिळनाडूत दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी फटाके उडवत नाहीत. मग ते फटाके कधी उडवतात?
पहाटे
दुपारी
सकाळ
रात्री
9
शीख धर्मियांत दिवाळी उत्सवाला कोणत्या नावाने संबोधले जाते?
बंडी छोर दिवस
दीपावली
नरक चतुर्दशी
भाऊबीज
10
आकाशकंदील महोत्सव कोणत्या देशात भरवला जातो?
अफगाणिस्तान
भारत
थायलंड
चीन
Commonsense Quiz 1
|
Geography Quiz 2
|
Entertainment Quiz 3
|
History Quiz 4
|
Entertainment Quiz 5
Quiz in English
|
Quiz in Hindi
|
Quiz in Tamil
|
Quiz in Gujarati
|
Quiz in Punjabi
|
Quiz in Bengali
|
Quiz in Kannada
Quiz in Telugu
|
Quiz in Marathi
|
Quiz in Malayalam