Welcome Guest | | माझे प्रोफाइल | लॉगिन लॉग आऊट
मुख पृष्ठ›› उत्तरे माहिती करून घ्या
विजेते
श्रेणी क्विझ
उत्तरे माहिती करून घ्या (साप्ताहिक क्विझ /26-Oct-2009)
Print
1 सार्कचे स्थायी सेक्रेटरीएट कोणत्या शहरात आहे ?
कोलंबो
काठमांडू
नवी दिल्ली
इस्लामाबाद
2 नोव्हेंबर 2008 मध्ये मोहम्मद नशीद यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली तो देश……….
बांग्लादेश
मालदीव
मलेशिया
इंडोनेशिया
3 मार्च 2009 मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध खेळताना कोणत्या खेळाडूने त्याचे 42 वे कसोटी शतक पूर्ण केले?
सचिन तेंडुलकर
अनिल कुंबळे
एम एस धोनी
हरभजन सिंग
4 हिमाचल प्रदेशात या पैकी कोणते फळ वाळवून ते उडदाच्या डाळीत टाकले जाते ?
संत्र
आंबा
सीताफळ
सफरचंद
5 इट्स ऑलवेज पॉसीबल' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?
किरण बेदी
खुशवंत सिंह
शोभा डे
मल्लिका साराभाई
6 या पैकी कोणत्या अभिनेत्रीचा प्रथम चित्रपट 'हिना' होता ?
झेबा बख्तियार
मंदाकिनी
ऐश्वर्या राय
किमी काटकर
7 या पैकी काय शेपटी रहीत वानरात असते व माकडांत नसते ?
फुक्कुस
केस
आंत्रपुच्छ
शेपटी
8 महाभारतात कालियावर विजय कोणी मिळवला होता ?
भीम
कृष्ण
अर्जुन
युधिष्ठिर
9 हर्षाच्या शासनकाळाचे वर्णन करणाारे पुस्तक 'सी-यू-की' कोणी लिहिले होते ?
ह्यूएन त्संग
फा हेन
कुबलई खान
मार्को पोलो
10 कंपाला कोणत्या अफ्रीकन देशाची राजधानी आहे ?
यूगांडा
सूदान
नायजेरिया
दक्षिण अफ्रीका