Welcome Guest | | माझे प्रोफाइल | लॉगिन लॉग आऊट
मुख पृष्ठ›› उत्तरे माहिती करून घ्या
विजेते
श्रेणी क्विझ
उत्तरे माहिती करून घ्या (दैनिक क्विझ /05-Nov-2009)
Print
1 इन्कलाब' या काँग्रेसच्या पत्रिकेचे संपादन राममनोहर लोहिया यांच्या बरोबर कोणी केली होती ?
विजयलक्ष्मी पंडित
अरुणा असफ अली
ऍनी बेझेंट
सरोजनी नायडू
2 श्रीकृष्ण संग्रहालय' भारतात कोठे आहे ?
गुजरात
तामिळनाडू
हरियाणा
पश्चिम बंगाल
3 स्पिरिट ऑफ सेंट लुइस' काय आहे ?
पाणबुडी
विमान
कार
पहिली विद्युत रेल्वे गाडी
4 महाभारतात हिडिंबेच्या मुलाचे नाव काय होते ?
घटोत्कच
सुबाहू
कीचक
बक
5 कृष्णगिरी उपवन कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे ?
कान्हा राष्ट्रीय उद्यान
पेरियार वन्य अभयारण्य
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
केवलादेव राष्ट्रीय उद्यान