Welcome Guest | | माझे प्रोफाइल | लॉगिन लॉग आऊट
मुख पृष्ठ›› उत्तरे माहिती करून घ्या
विजेते
श्रेणी क्विझ
उत्तरे माहिती करून घ्या (दैनिक क्विझ /06-Nov-2009)
Print
1 भारतीय संविधानात धारा १६ च्या अंतर्गत काय प्रावधान आहे ?
अल्पसंख्यकांच्या हिताचे रक्षण
धार्मिक आयोजनांच्या प्रबंधनाचा अधिकार
वैयक्तिक स्वातंत्र्य व जीवनाची सुरक्षा
सरकारी नियुक्तीच्या मामल्यात समान संधी
2 पुढीलपैकी कोणता अंतराळ उपग्रह नाही?
एसएलव्ही-3
आरएस-डी1
आयआरएस-1डी
इन्सॅट-2डी
3 महाभारतात पांचालीला अक्षयपात्र कोणी दिले होते ?
सूर्य
इंद्र
चंद्र
वरुण
4 कोणत्या देशाला त्याच्या स्वतःच्या भाषेत सुओमी म्हटले जाते ?
नॉर्वे
डेन्मार्क
फिनलँड
इजिप्त
5 कोणत्या भारतीय शहरात तानसेन वार्षिक उत्सव आयोजित केला जातो ?
अहमदाबाद
मुंबई
ग्वालियर
अलाहाबाद